आज जून महिना सुरू झाला असून पहिल्याच दिवशी सर्व सामान्यांना दिलासा  देणारी बातमी समोर आली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात झाल्याचे पाहायला मिळाले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ