Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
3 minutes ago

Loudspeaker Row: महाराष्ट्रानंतर आता उत्तर प्रदेशमध्ये लाऊडस्पीकर संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

Videos टीम लेटेस्टली | Apr 20, 2022 04:06 PM IST
A+
A-

सीएम योगींनी पोलीस-प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या काही दिवसांत अक्षय्य तृतीया आणि ईद एकाच दिवशी असल्याने त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थासाठी कडेकोट ठेवण्यास सांगितले आहे.

RELATED VIDEOS