परंतु आयपीएल स्पर्धेला दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात असलेल्या अतिरेक्याच्या चौकशीदरम्यान ही माहिती उघड झाली आहे.