गुरुवार, ऑक्टोबर 15, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Kawasaki Z300 भारतात सादर; 20 ऑक्टोबरला अधिकृत लाँच, जाणून घ्या इंजिन आणि वैशिष्ट्ये | मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार; जाणून घ्या २२ आणि २४ कॅरेटचे ताजे भाव | Pune School Bus Accident: काळेवाडीत पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस दुभाजकावर आदळली; बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला |

International Yoga Day 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्साहात केला योग दिन साजरा, अनेक नेतेही झाले होते सहभागी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 21, 2022 02:11 PM IST
A+
A-

8 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी लोकांना शुभेच्छा दिल्या. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, योग आता जीवनाचा भाग राहिलेला नाही,'योग जीवनाचा भाग नसून जगण्याची पद्धत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकात असून त्यांनी म्हैसूर मधील एका कार्यक्रमात सहभागी होऊन जनतेला संबोधित केले.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel