Infinix Hot 10S स्मार्टफोन बाजारात आला आहे, जो आकर्षक वैशिष्ट्यांसह स्वस्त किंमतीत असणार आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर उपलब्ध असणार आहे.