सोमवार, ऑक्टोबर 05, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
8th Pay Commission उशिरा लागू झाल्यास लेव्हल 7 कर्मचाऱ्यांना 3.32 लाख रुपयांपर्यंत तोटा, भत्त्यांच्या थकबाकीमुळे फरक | विमान प्रवास महागणार; इंडिगो कडून 375 ते 1300 रुपयांपर्यंत इंधन शुल्कवाढ | iPhone Duo in India: फोल्डेबल आयफोन भारतात खरेदी करायचाय? प्री-ऑर्डर आणि विक्रीची तारीख जाहीर |

India vs Australia, 3rd T20I 2022 Stat Highlights: भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट ने हरवले

क्रीडा Nitin Kurhe | Sep 26, 2022 10:51 AM IST
A+
A-

रविवारी, 25 सप्टेंबर रोजी भारताने तिसर्‍या T20I मध्ये ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करून तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत टीम डेव्हिड आणि कॅमेरून ग्रीनच्या अर्धशतकांसह 186/7 धावा केल्या.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel