पाकिस्तानात इम्रान खान यांच्या समर्थकांनी निदर्शने केली आहेत. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना 9 मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या निमलष्करी रेंजर्सनी अटक केली होती, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ