Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 07, 2024
ताज्या बातम्या
13 minutes ago

Hiring Pause in India: जनरेटिव्ह AI मुळे लाखो नोकऱ्या धोक्यात, जागतिक स्तरावर नोकर कपात

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Dec 26, 2023 06:09 PM IST
A+
A-

जनरेटिव्ह AI मुळे लाखो नोकऱ्या धोक्यात आल्याने, जागतिक स्तरावर टेक कंपन्या आता सुट्टीच्या काळातही कर्मचार्‍यांना काढून टाकत आहेत. जगभरातील स्टार्टअपसह टेक कंपन्यांनी गेल्या दोन वर्षांत 425,000 हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS