Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
8 minutes ago

Nashik Gangapur Dam: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरेसा पाऊस, नाशिकचे गंगापूर धरण भरले 100 टक्के

Videos टीम लेटेस्टली | Oct 04, 2023 07:59 PM IST
A+
A-

राज्यात गेल्या अनेक वेळापासून दडी मारुन बसलेल्या पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्या नाले दुथडी भरुन वाहत असून धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS