Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 21, 2025
ताज्या बातम्या
3 hours ago

Health Tips: शरीरात Hemoglobin वाढवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थंचे सेवन ; पाहा व्हिडिओ

Videos टीम लेटेस्टली | Sep 12, 2020 09:00 AM IST
A+
A-

शरीरातील हिमोग्लोबिनची लेवल कमी झाली की थकवा जाणवणे, एनिमियाची समस्या निर्माण होणे. अशा अनेक गोष्टींना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची लेवल योग्य राखणं हे खुप महत्वाचे आहे.आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात हिमोग्लोबिनची वाढवण्यासाठी काय खाल्ले पाहिजे.

RELATED VIDEOS