बुधवार, सप्टेंबर 16, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Pune Metro 3: हिंजवडीकरांसाठी महिन्याअखेर सर्वात मोठा चमत्कार; अवघ्या 45 मिनिटांत थेट जिल्हा न्यायालय! | 8th Pay Commission: एका झटक्यात बदलणार पगार! 8 व्या वेतन आयोगावर मोठी अपडेट, सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना देणार बंपर गिफ्ट? | UPI and RuPay Charges: युपीआय आणि रुपे कार्डवरील शुल्काबाबत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण, 2 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क नाही |

GST: पवित्र गंगाजलवर 18 टक्के जीएसटी लावण्यात आल्याचा दावा, जाणून घ्या, संपूर्ण माहिती

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 14, 2023 09:17 AM IST
A+
A-

पवित्र गंगेच्या पाण्यावर वस्तू आणि सेवा कर किंवा जीएसटी लागू असल्याबाबत चर्चा सुरु आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेले ट्विट याच दिशेने निर्देश करते. त्या ट्विटमध्ये त्यांनी गंगाजलावर 18 टक्के जीएसटी लावण्यात आल्याचे सांगितले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel