बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचा पतंग उडवतानांचा फोटो शेअर केला आहे