Close
Advertisement
 
सोमवार, मार्च 17, 2025
ताज्या बातम्या
10 minutes ago

Eggs Shortage In Maharashtra: राज्यात प्रतिदिन तब्बल 1 कोटी अंड्यांची कमतरता, भावही वाढले

Videos टीम लेटेस्टली | Jan 18, 2023 04:28 PM IST
A+
A-

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अंड्यांचे उत्पादन घटले आहे. महाराष्ट्रात प्रतिदिन तब्बल 1 कोटी अंड्यांची कमतरता जाणवत आहे. अंड्यांचा हा तुटवडा भरुन काढण्यासाठी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग अंडी उत्पादन वाढविण्यासाठी योजना आखत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS