Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
5 minutes ago

ED Notice To Sanjay Raut's Wife & Eknath Khadse: वर्षा राऊत आणि एकनाथ खडसे यांना ED ची नोटीस

Videos Abdul Kadir | Dec 28, 2020 12:05 PM IST
A+
A-

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.आज त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांनाही ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावत 30 डिसेंबर रोजी मुंबईतील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

RELATED VIDEOS