रविवार, सप्टेंबर 06, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
गणेशोत्सवादरम्यान मुंबई मेट्रोची अ‍ॅक्वा लाईन 14 ते 25 सप्टेंबरपर्यंत मध्यरात्रीपर्यंत धावणार | नाशिक, 5 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: आश्रमशाळा मृत्यू, खड्ड्यांमुळे बळी, कुंभमेळा प्रकल्प & निवडणूक नोटिसा | पुणे, 5 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: फडणवीसांचे पुणे विकासाचे वक्तव्य, ठेकेदारांचा संप & मतदार यादीतील नावे वगळणे |

Easter Sunday 2023: ईस्टर संडे का साजरा केला जातो? जाणून घ्या, इतिहास आणि महत्व

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Apr 09, 2023 08:00 AM IST
A+
A-

जगभरातील ख्रिश्चन धर्मीयांसाठी रविवार 9 एप्रिल हा दिवस खास असणार आहे. ईस्टरच्या तीन दिवस आधी म्हणजेच गुड फ्राय डे च्यादिवशी येशुंना क्रॉसवर चढवण्यात आले होते, यावेळी त्यांना नितांत यातना देण्यात आल्या त्यांचे शरीर खिळ्यांनी ठोकण्यात आले होते, या यातनेतच प्रभू येशूचा मृत्यू झाला होता, मात्र या घटनेच्या तीन दिवसांनंतरच रविवारी येशूने पुन्हा जन्म घेतला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel