Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
18 minutes ago

Earthquake in Palghar : पालघर जिल्हा पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, 3.5 रिश्टेर स्केल तीव्रता

Videos टीम लेटेस्टली | Sep 22, 2020 06:54 PM IST
A+
A-

पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून भूकंपाची मालिका सुरु आहे. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात काल मध्यरात्री 2 वाजून 50 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले.या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टेर स्केल इतकी होती.जाणून घ्या अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS