Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 18, 2024
ताज्या बातम्या
32 minutes ago

Dress Code: 1 जानेवारीपासून जगन्नाथ पुरी मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू होणार

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 10, 2023 04:42 PM IST
A+
A-

ओडिशाच्या पुरी येथील जगन्नाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांना आता ड्रेस कोड पाळावा लागणार आहे. मंदिर व्यवस्थापनाने सोमवारी सांगितले की, पुढील वर्षी 1 जानेवारीपासून ड्रेस कोड लागू केला जाणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS