Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
ताज्या बातम्या
26 minutes ago

Dr. Guleria यांचा COVID-19 ची सौम्य लक्षणे असताना CT Scan न करण्याचा सल्ला

राष्ट्रीय Abdul Kadir | May 04, 2021 02:12 PM IST
A+
A-

कोविड-19 ची सौम्य लक्षणे असताना CT Scan करणे टाळा असा सल्ला एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. एक सीटी स्कॅन हे छातीचे 300-400 एक्स-रे काढल्यासारखे आहे. त्यामुळे कॅन्सरचा धोका संभावतो असे ही ते म्हणाले.जाणून घ्या अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS