Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
6 minutes ago

Donald Trump Health Update: 'माझी प्रकृती उत्तम,डोनाल्ड ट्रम्प यांचा हॉस्टिपलमधून एक व्हिडिओ जारी

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 05, 2020 04:51 PM IST
A+
A-

कोरोना व्हायरसचा संसर्ग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही झाला आहे. त्यांच्यावर सध्या वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.दरम्यान, त्यांची प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.जाणून घ्या अधिक माहिती.

RELATED VIDEOS