Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 11, 2025
ताज्या बातम्या
13 minutes ago

US President Donald Trump यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; कोविड 19 चे पुढील उपचार White House वर घेणार

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 06, 2020 04:58 PM IST
A+
A-

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्र्म्प यांची कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी Walter Reed National Military Medical Center मध्ये दाखल करण्यात आले.मात्र आता 4 दिवसांच्या उपचारांनंतर डॉनल्ड ट्रम्प व्हाईट हाऊस वर परतले आहेत.जाणून घ्या अधिक अपडेट.

RELATED VIDEOS