रविवार, ऑक्टोबर 11, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 11 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: अंबडमधील प्रदूषण, ऑटोचालकाची हत्या, सीईसी विरोधात आंदोलन & कांद्याच्या दरात घसरण | पुणे, 11 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: नवरात्री उत्सव, MPSC आंदोलन & मेट्रो प्रकल्प प्रगती | मुंबई, 11 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: CEC आंदोलन, BMC दंड, पाणी कपात & कुर्ला अतिक्रमण |

Delhi Gang Rape Case: दिल्लीमध्ये पुन्हा एका निर्भयावर 5 जणांनी केला सामूहिक बलात्कार, गुप्तांगात घातला रॉड

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 19, 2022 03:22 PM IST
A+
A-

दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा निर्भया प्रकरणासारखी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मालमत्तेच्या वादातून 38 वर्षीय महिलेवर दोन दिवस 5 जणांनी सामूहिक बलात्कार केला. पिडीत महिलेचे अपहरण करून तिला गाझियाबाद येथे घेऊन जाऊन नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel