Advertisement
 
रविवार, सप्टेंबर 07, 2025
ताज्या बातम्या
1 month ago

Dahi Handi Govinda: दहीहंडीला मिळाला 'साहसी खेळाचा' दर्जा, शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न केले जातील

Videos टीम लेटेस्टली | Sep 01, 2023 02:51 PM IST
A+
A-

दहीहंडी गोविंदा या खेळास साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. आता या दहीहंडी खेळातील गोविंदांना अन्य खेळांच्या खेळाडूंना लागू असलेल्या नियमानुसार शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS