Close
Advertisement
 
गुरुवार, डिसेंबर 26, 2024
ताज्या बातम्या
3 minutes ago

Covid-19: उपराष्ट्रपती Venkaiah Naidu यांना कोरोनाची लागण, Bengaluru च्या कोरोना आकडेवारीत वाढ

राष्ट्रीय Nitin Kurhe | Jan 24, 2022 03:47 PM IST
A+
A-

कोरोना रुग्णांच्या आकडेवारी मध्ये काही प्रमाणात घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत भारतात 3,06,064 नवीन कोविड-19 प्रकरणे आणि 439 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत शनिवारी 3,568 नवीन कोरोनाव्हायरस प्रकरणे नोंदली गेली आहे.मुंबईच्या आकडेवारीत मोठ्याप्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे.

RELATED VIDEOS