शुक्रवार, ऑक्टोबर 09, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'दुष्काळामुळे लाडकी बहीण योजना बंद' हा दावा खोटा; व्हायरल व्हिडिओतील मुख्यमंत्र्यांचे विधान e-kyc बाबतचे; पहा सत्य काय | नाशिक, 9 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: अंबड पाणी प्रदूषण, पाणी कपातीचे आदेश & कुंभ कामाच्या ठिकाणी अपघात | मुंबई, ९ ऑक्टोबर २०२६ ठळक बातम्या: उष्णतेची लाट, आयआयटी बॉम्बे आग, पाणीकपात & नाना पाटेकर यांना निरोप |

Covaxin for Children: 6-12 वर्षांच्या मुलांनाही दिली जाणार कोवॅक्सीन; DCGI ने दिली मंजूर

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 26, 2022 04:57 PM IST
A+
A-

देशात 16 मार्चपासून 12 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू झाले. लसीकरणाची व्याप्ती सातत्याने वाढवली जात असून प्रत्येक वयोगटातील बालकांना लस देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel