शनिवार, ऑक्टोबर 17, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 16 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: कुंभमेळ्याची तयारी, पाणीटंचाई, प्रदूषित पाणी & ध्वजस्तंभाचा वाद | पुणे, 16 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: पाणी कपात, रिंग रोड खर्च वाढ & युगांडा महिलांना अटक | मुंबई, 16 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: रेस्टॉरंट्समध्ये दरवाढ, इमरान खानला देश सोडण्याचे आदेश & हवेची गुणवत्ता चिंताजनक |

Coronavirus Vaccine Dry Run In Maharashtra: महाराष्ट्रात केला जाणार कोविडलसीकरणाचा ड्राय रन

Videos Abdul Kadir | Jan 08, 2021 02:19 PM IST
A+
A-

देशात कोरोना लसीकरण कधी सुरु होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र त्या आधी महाराष्ट्रात ड्राय रन घेण्यात येणार आहे. 8 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील 30 जिल्हे व 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम राबविण्यात येणार आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel