Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 18, 2024
ताज्या बातम्या
8 hours ago

Coronavirus In Maharashtra: राज्यात बुधवारी 51,457 रुग्ण बरे होऊन घरी गेले; 34,031 नवीन रुग्णांची नोंद

Videos Abdul Kadir | May 20, 2021 05:26 PM IST
A+
A-

काल राज्यात 51,457 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 34,031 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. जाणून घ्या राज्याचे कोरोना अपडेट.

RELATED VIDEOS