शनिवार, ऑक्टोबर 10, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'दुष्काळामुळे लाडकी बहीण योजना बंद' हा दावा खोटा; व्हायरल व्हिडिओतील मुख्यमंत्र्यांचे विधान e-kyc बाबतचे; पहा सत्य काय | नाशिक, 9 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: अंबड पाणी प्रदूषण, पाणी कपातीचे आदेश & कुंभ कामाच्या ठिकाणी अपघात | मुंबई, ९ ऑक्टोबर २०२६ ठळक बातम्या: उष्णतेची लाट, आयआयटी बॉम्बे आग, पाणीकपात & नाना पाटेकर यांना निरोप |

Coronavirus in India भारतातील कोरोना बाधितांच्या संख्येने पार केला 50 लाखांचा टप्पा पार

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Sep 16, 2020 07:01 PM IST
A+
A-

गेल्या काही दिवासांपासून कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.मागील 24 तासांत देशात 90,123 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले असून 1,290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.या नव्या वाढीमुळे भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 50 लाखांच्या पार गेला आहे.जाणून घ्या भारताचे कोरोनाचे अपडेट.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel