रविवार, ऑक्टोबर 11, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नेपाळच्या गोरखा जिल्ह्यात बुधी गंडकी नदीला अचानक पूर; ३५ हून अधिक घरं गेली वाहून | सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरचा वसतिगृहात मृत्यू; पोलिस तपास सुरू, रुग्णालयाकडून अंतर्गत चौकशी | सुरुची अडारकर - पियुष रानडे यांच्या घरी 'घटस्थापने' दिवशी चिमुकल्या पाहुणीचे आगमन; खास पोस्ट द्वारा शेअर केली गूडन्यूज |

कर्नाटकात 'Loudspeaker' वरून वाद वाढला, अनधिकृत लाऊडस्पीकर उतरवण्याची मागणी

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 09, 2022 05:08 PM IST
A+
A-

श्री राम सेनेचे संस्थापक प्रमोद मुथालिक यांनी सकाळी 5 वाजता म्हैसूर जिल्ह्यातील एका मंदिरात हनुमान चालीसाचे पठण केले. मशिदींमध्ये अजानच्या विरोधात 1000 हून अधिक मंदिरांमध्ये हनुमान चालीसा आणि 'सुप्रभात' आरती पठण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel