मुंबई सेंट्रल येथे काल (22 ऑक्टोबर) रात्री सिटी सेंटरमॉलला लागलेली आग लेव्हल 5 ला पोहचली होती.दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अद्यापही प्रयत्न सुरू आहेत.