बुधवार, सप्टेंबर 30, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Gold Rate Today: 30 सप्टेंबर रोजी मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये २२ व २४ कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय? | Oppo F35 and F35 Pro: ओप्पो एफ35 आणि एफ35 प्रो भारतात लवकरच होणार लाँच; संभाव्य किंमत आणि वैशिष्ट्ये आली समोर | नाशिक, 28 सप्टेंबर 2026 ठळक बातम्या: पाणीटंचाई, गणेश विसर्जन नियमभंग, शस्त्रसाठा जप्त & दुष्काळग्रस्त तालुक्यांची मागणी |

Chandrayaan-3: इस्त्रोच्या प्रमुखांनी चंद्रयान -3 चे प्रक्षेपण 13 जुलैला होणार असल्याची दिली माहिती

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 04, 2023 12:19 PM IST
A+
A-

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान-3 मिशन 13 जुलै रोजी प्रक्षेपित होणार असल्याची घोषणा केली आहे. भारतीय अंतराळ संस्थेचे (इस्त्रो) प्रमुख एस सोमनाथ यांनी याची पुष्टी केली की प्रक्षेपण 13 जुलै रोजी होणार असून ते 19 जुलैपर्यंत जाऊ शकते, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel