Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 25, 2024
ताज्या बातम्या
11 minutes ago

Buddha Purnima 2023: बुद्ध पौर्णिमा यंदा ५ मे ला, जाणुन घ्या, साजरा करण्याची पद्धत

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | May 02, 2023 05:41 PM IST
A+
A-

बुद्ध पौर्णिमा हा दिवस भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी म्हणून साजरी केली जाते, भगवान गौतम बुद्ध यांना बौद्ध धर्माचे संस्थापक मानले जाते. जगभरात बुद्ध पौर्णिमा हा सण देशातील आणि जगभरातील बौद्धांद्वारे साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा प्रसंग आहे, ज्याला "बुद्ध जयंती" असेही म्हणतात, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS