Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
4 seconds ago

BJP MP Brij Bhushan Singh: दिल्ली पोलिसांनी WFI चे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपात चार्जशीट केली दाखल

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 15, 2023 06:43 PM IST
A+
A-

दिल्ली पोलिसांनी WFI चे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाच्या आरोपात चार्जशीट दाखल केली आहे. बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध 354, 354-ए आणि डी आणि 109, 354, 354 (ए), 506 अन्वये विनोद तोमर यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS