Close
Advertisement
 
सोमवार, मे 19, 2025
ताज्या बातम्या
2 hours ago

विधानसभेत Ajit Pawar एन्ट्री करतांना भाजप आमदारांची Sharad Pawar च्या निषेधात घोषणाबाजी

Videos Shreya Varke | Mar 10, 2022 04:53 PM IST
A+
A-

काल देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार विरोधकांना संपण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप करत रचलेल्या कटाचे 125 तासांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला ‘पेनड्राईव्ह' सादर केला. त्यावर, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केल्याशिवाय असे रेकॉर्डिंग शक्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती.

RELATED VIDEOS