Close
Advertisement
 
सोमवार, जानेवारी 27, 2025
ताज्या बातम्या
3 minutes ago

Bhandup Fire: भांडुप येथील मॉलला लागलेल्या आगीत दोन COVID-19 रुग्णांचा मृत्यू

Videos Abdul Kadir | Mar 26, 2021 01:03 PM IST
A+
A-

मुंबईतील भांडुप येथे मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास ड्रीम मॉलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी माहिती मिळताच अग्निशमन दलातील 20 पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जाणून घ्या याबद्दल अधिक.

RELATED VIDEOS