गुरुवार, ऑक्टोबर 01, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
मुंबई, 1 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: टोल दरवाढ, बीएमसी लाच प्रकरण, सीएसएमटी ब्लॉक & मृतदेह जतन | PMRDA Anti-Encroachment Squad: पीएमआरडीए स्थापन करणार विशेष अतिक्रमणविरोधी पथक; चाकण आणि मोशीसाठीही मोठे निर्णय | Porsche Cayenne Electric: 16 मिनिटांत बॅटरी 80% चार्ज! 642 किमी धावणारी पोर्शे कायने इलेक्ट्रिक बाजारात, किंमत ऐकून व्हाल थक्क |

Artemis 1 Launch: मिशन मून लँडिंगसाठी NASA पाठवणार टेस्ट फ्लाइट, जाणून घ्या संपूर्ण माहिती

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 29, 2022 12:17 PM IST
A+
A-

NASA चे स्पेस रॉकेट अंतराळात जाण्यास सज्ज झाले आहे. नासामुळे तब्बल 50 वर्षानंतर मानव पुन्हा चंद्रावर जाणार आहे. 1972 नंतर आता मानव चंद्रावर जाणार आहे. नासाच्या मिशन Artemis 1 अंतर्गत पहिली टेस्ट फ्लाइट अंतराळात पाठवणार आहे.

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel