Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 17, 2025
ताज्या बातम्या
53 minutes ago

Ankita and Vicky Jain wedding:अंकिता लोखंडेचा मेहंदी लूक वायरल, डिझायनर सिद्धार्थ बन्सल कडून केला डिझाईन

मनोरंजन Nitin Kurhe | Dec 14, 2021 06:09 PM IST
A+
A-

अंकिता लोखंडेचा लग्नाचा लूक कसा असेल याची उत्सुकता आता तिच्या चाहत्यांना लागली आहे. अंकिताने तिच्या प्री-वेडिंगसोहळ्याचा एक व्हिडियो पोस्ट केला आहे. त्यात ती मराठ मोळ्या लूक मध्ये दिसून येत आहे.

RELATED VIDEOS