बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमारने आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.व्हिडीओमध्ये अक्षय म्हंटला की, तो लवकरच काहीतरी नवीन भेटीला प्रेक्षकांच्या घेऊन येणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ