शुक्रवार, सप्टेंबर 25, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
विद्युत तारेला स्पर्श होताच 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली, कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीला गालबोट | SBI खातेदारांसाठी अलर्ट! 1 ऑक्टोबर पासून ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास बसणार भूर्दंड | Lalbaugcha Raja Visarjan 2026 Live Stream: बाप्पा निघाले, भक्त हळहळले… लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू |

Ajinkya Rahane On Farmers Protest: शेतकरी आंदोलनाबाबत Sachin, Virat नंतर अजिंक्य रहाणेची ही प्रतिक्रिया

Videos Abdul Kadir | Feb 04, 2021 03:03 PM IST
A+
A-

शेतकरी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन जवळपास 70 दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परदेशी कलाकारदेखील पुढे आले आहेत. हा प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा असून यावर भारतीयांनाच बोलण्याचा अधिकार आहे. सचिन तेंडुलकरच्या ट्वीटनंतर भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी यावर ट्वीट केले आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel