काही दिवसांपूर्वी 'चंद्रमुखी' सिनेमातील 'चंद्रा' गाणं गाणार्‍या एका शाळकरी मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. जयेश खरे असे त्या मुलाचे नाव आहे.