Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 09, 2025
ताज्या बातम्या
3 minutes ago

Corona Go, Go Corona नंतर Ramdas Athwale यांनी दिली 'No Corona, Corona No' ची घोषणा

Videos Abdul Kadir | Dec 28, 2020 02:31 PM IST
A+
A-

मजेशीर शैलीत कविता करणारे मंत्री रामदास आठवले देशभरात प्रसिद्ध आहेत. देशभरातून तसेच जगभरातून कोरोना निघून जावा, यासाठी आठवले यांनी गो कोरोना, कोरोना गो च्या घोषणा दिल्या होत्या. आता Corona Go, Go Corona नंतर Ramdas Athwale यांनी 'No Corona, Corona No' ची घोषणा सुरु केली आहे.

RELATED VIDEOS