Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 15, 2025
ताज्या बातम्या
6 minutes ago

Adani Stocks: Hindenburg अहवालामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळताच अदानींच्या शेअर्समध्ये मोठी वाढ

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jan 03, 2024 05:21 PM IST
A+
A-

Hindenburg अहवालामध्ये उद्योगपती गौतम अदानी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने या प्रकरणी SIT चौकशी फेटाळून लावली आहे. तर सेबीच्या नियामक चौकटीत कोर्टाला प्रवेश करता येणार नसल्याचंही म्हटलं आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS

SocialLY