शुक्रवार, ऑक्टोबर 16, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'भारत सोडा' नोटिशी विरूद्ध अभिनेता इम्रान खान ची मुंबई उच्च न्यायालयात धाव; लढणार कायदेशीर लढाई | IAS ची नोकरी सोडली, आता स्वतःचा 'जन नीती भारत' पक्ष! दिव्या मित्तल लढवणार योगींच्या राज्यात निवडणूक | सायन रेल्वे उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार; 112 वर्षे जुन्या पुलाच्या जागी नवा पूल |

Acid attack Case Delhi: दिल्लीत 17 वर्षीय मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ला प्रकरणी Flipkart ला नोटीस

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Dec 15, 2022 06:19 PM IST
A+
A-

दिल्लीत 17 वर्षीय मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ला प्रकरणी दिल्ली पोलिसांनी फ्लिपकार्ट कंपनीला नोटीस पाठवली आहे. आरोपीने फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपनीकडून ॲसिड ऑनलाईन मागवले होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel