Close
Advertisement
 
शनिवार, जानेवारी 18, 2025
ताज्या बातम्या
3 minutes ago

मंत्री Aaditya Thackeray यांच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनाला अपघात

Videos टीम लेटेस्टली | Mar 29, 2022 04:21 PM IST
A+
A-

कोकण दौऱ्या दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला. सुरक्षा ताफ्यातील दोन ते तीन गाड्या एकमेकांना आदळल्या. मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट जवळ हा अपघात झाला आहे.

RELATED VIDEOS