रविवार, ऑक्टोबर 11, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नेपाळच्या गोरखा जिल्ह्यात बुधी गंडकी नदीला अचानक पूर; ३५ हून अधिक घरं गेली वाहून | सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरचा वसतिगृहात मृत्यू; पोलिस तपास सुरू, रुग्णालयाकडून अंतर्गत चौकशी | सुरुची अडारकर - पियुष रानडे यांच्या घरी 'घटस्थापने' दिवशी चिमुकल्या पाहुणीचे आगमन; खास पोस्ट द्वारा शेअर केली गूडन्यूज |

'दिवाळीपर्यंत मुंबईमध्ये येणार 5G नेटवर्क, डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण भारतात सुरु होईल सेवा'- Mukesh Ambani

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 03, 2022 11:46 AM IST
A+
A-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G सेवांचे उद्घाटन केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी शनिवारी जाहीर केले की, जिओ डिसेंबर 2023 पर्यंत सर्व भारतीयांसाठी 5G सेवा घेऊन येईल. दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईसह मुंबईतील नागरिकांना दिवाळीपर्यंत 5G सेवांचे अपग्रेड मिळणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel