-
रणवीर सिंग ह्याच्या ड्रेसची सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली, पण दीपीका म्हणाली असे काही...
अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) ह्याची ही प्रथमच वेळ नाहीये की त्याने एका आगळ्यावेगळ्या पद्धतीचा ड्रेस घातला आहे. मात्र रणवीरने सध्या एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे त्यावरुन त्याची नेटकऱ्यांकडून खिल्ली उडवली जात आहे.
-
रणवीर, दीपिका यांचे रोमॅंटीक चॅट सोशल मीडियावर
नवं नवं लग्न झालंय. गोडीगुलाबीनं संसार सुरु झालाय. यात रोमान्सचं म्हणाल तर, ते गृहितंच धरल्यालं. पण, हे सगळं दोघांत असावं की न्हाय. पर, ह्येंनी तर थेट सोशल मीडियावरच गप्पा हानायला सुरुवात केली. गप्पा म्हंजी आपलं चॅट हो. अन त्येबी साधंसुधं नव्हं. थेट रोमॅंटीक. झालं का.. कुणाचं म्हणून काय इचारतासा...? आवं तीच की आपली बॉलिवूडची फेमस जोडी..
-
Gully Boy Trailer : 'अपना Time आयेगा' म्हणणाऱ्या रणवीर सिंगचा यशस्वी रॅपर होण्याचा प्रवास (Video)
रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा 2019 मधील एक महत्वाकांक्षी चित्रपट गल्ली बॉयचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. हलाकीच्या परिस्थितीत लहानाचा मोठा झालेल्या एका रॅपरची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे
-
Simmba Meta Review: रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी चा Simmba 'पैसा वसूल' सिनेमा!
सिम्बा सिनेमामध्ये रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमात बॉलिवूड कलाकारांसोबत सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), नंदू माधव, वैदेही परशुरमी, नेहा महाजन सह तब्बल 11 मराठी कलाकार झळकणार आहेत.