Ranveer Singh and Jonny Sins Advertisement: पॉर्नस्टार जॉनी सीन्स आणि रणवीर सिंह, व्हिडिओ पाहिलात काय?

जॉनी सीन्सचे सेक्स प्रॉब्लेम दूर करणाऱ्या रणवीरची ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Ranveer Singh and Jonny Sins Advertisement: पॉर्नस्टार जॉनी सीन्स आणि रणवीर सिंह, व्हिडिओ पाहिलात काय?

बॉलिवूड अभिनेता रणवीरने (Ranveer Singh) आता प्रसिद्ध पॉर्नस्टार जॉनी सीन्सबरोबर (Jonny Sins) एक जाहिरात केली आहे ज्याची सर्वत्र चर्चा आहे. यामध्ये एक विवाहित तरुणी रणवीरकडे त्याचा भाऊ जॉनी सीन्सबद्दल तक्रार करताना दिसत आहे. जाहिरातीमध्ये बरेच डबल मिनिंग संवाद मिळतात. पुरुषांच्या सेक्स प्रॉब्लेमबद्दल यात भाष्य करण्यात आलं आहे. जॉनी सीन्सचे सेक्स प्रॉब्लेम दूर करणाऱ्या रणवीरची ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 12, 2024 04:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).