महाराष्ट्र
Thane: म्हातारा सासरा चळला, नवविवाहीत सुनेवर लैंगिक अत्याचार केला; ठाणे पोलिसांत गुन्हा दाखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेनवविवाहीत सुनेवर आपल्या मित्राच्या संगणमताने लैंगिक अत्याचार करणाऱ्या सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे येथील सासऱ्याचे कृत्य ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Mumbai Weather Update: राज्यात तापमानात वाढ, मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टी भागासाठी हवामान खात्याने जारी केला यलो अलर्ट
Shreya Varkeहिवाळ्याचा कडाका कमी झाला असून नागरिकांना आता उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. आज मुंबईत 24 फेब्रुवारी 2025 रोजी शहरात किमान आणि कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस आणि 36 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबई या भागांचा समावेश असलेल्या संपूर्ण कोकण पट्ट्यासाठी हवामान विभागाने पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra-Karnataka Bus Service Suspended: कंडक्टरला मारहाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद; आरोपींविरुद्ध गुंड कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार
Bhakti Aghavआता कर्नाटकचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी कर्नाटक सार्वजनिक वाहतूक वाहकाला मारहाण केल्याचा आरोप असलेल्यांवर गुंडा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असं आश्वासन दिलं आहे.
Gold and Silver Prices Today: महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील सोने, चांदी दर
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरांतील सोने चांदी दर घ्या जाणून.
Satya Nadella Highlights Baramati Agro AI's Role: बारामती येथे Artificial Intelligence वापरुन शेती, सत्या नडेला, एलोन मस्क यांनीही घेतली दखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेAI in Agriculture: मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी महाराष्ट्रातील बारामती येथील लहान शेतकऱ्यांना पीक उत्पादन सुधारण्यासाठी एआय कशी मदत करत आहे यावर भाष्य केले आहे. एलोन मस्क यांनी या विकासावर प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamसागरलक्ष्मी लॉटरीच्या एकूण बक्षीसांची संख्या 5,250 आहे. महा. गजलक्ष्मी सोम लॉटरीच्या एकूण बक्षीसांची संख्या 2,275 आहे. जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये सागरलक्ष्मी चे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना निधी मिळणार कधी? चार दिवसांत मिळाले तरच, नाहितर थेट पुढच्या महिन्यात; घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेLadki Bahin Yojana Installment: लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना फेब्रुवारी 2025 महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. हा महिना संपण्यास केवळ चारच दिवस बाकी असल्याने हा हप्ता आता थेट पुढच्या म्हणजेच मार्च 2025 मध्ये मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो बँक बॅलन्स तपासा, पीएम किसान सन्मान निधी योजना 19 वा हप्ता आजच होणार जमा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेPradhan Mantri Kisan Samman Nidhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी 2025 च्या बिहार निवडणुकीपूर्वी एका विशाल शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना, बिहारच्या भागलपूरमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता जारी करतील. येथे पात्रता, लाभार्थी स्थिती आणि मोबाईल लिंकिंग प्रक्रिया तपासा.
Palghar Shocker: वाढदिवसाच्या पार्टीत 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अंमली पदार्थ पाजून बलात्कार, प्रियकरावर गुन्हा दाखल
Shreya Varkeपालघर जिल्ह्यात वाढदिवसाच्या पार्टीत एका 16 वर्षीय मुलीला तिच्या प्रियकराने ड्रग्ज देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तक्रारदार अल्पवयीन मुलीने आरोप केला आहे की, आरोपीने तिला 2 जानेवारी रोजी संध्याकाळी एका मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीत नेले आणि तिला ड्रग्जचे केक आणि पेये दिले, असे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, मुलगी केक आणि पेय पिऊन बेशुद्ध झाली आणि आरोपींनी तिच्या मैत्रिणीच्या घरातील बेडरूममध्ये तिच्यावर बलात्कार केला.
Bhiwandi Gang Rape Case: भिवंडीत 22 वर्षीय तरुणीचे अपहरण! Ex-Boyfriend सह 4 जणांनी पीडितेवर केला सामूहिक बलात्कार
Bhakti Aghavपीडितेच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamही राज्य, संचालित लॉटरी विश्वासार्ह असून ती अत्यंत कमी गुंतवणुकीतून मोठे बक्षीस जिंकून जनतेला आपली स्वप्ने साकार करण्याची संधी देते. आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये मोहिनी लॉटरीचे पहिले बक्षिस 10 हजारांचे आहे. तर उर्वरीत महा. गजलक्ष्मी रवि आणि गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत.
Maharashtra Suspends State Bus Services to Karnataka: MSRTC बसवरील हल्ल्यानंतर कर्नाटकला जाणारी राज्य बस सेवा बंद
Bhakti Aghavप्रताप सरनाईक यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'काल रात्री कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकांना कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळे फासले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचा आम्ही निषेध करतो.'
Fire At Hotel Near Mumbai Airport: मुंबई विमानतळाजवळील हॉटेलमध्ये भीषण आग (Watch Video)
Bhakti Aghavआग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अद्याप कोणत्याही जीवितहानीबद्दल वृत्त आलेले नाही.
Crime News: राहुरीमधील वांबोरी येथे महिलेची प्रियकराकडून निर्घूण हत्या; लाकडी काठी आणि दगडाने हल्ला
Jyoti Kadamराहुरी तालुक्यातील वांबोरी येथे महिलेची तिच्या प्रियकराने निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीच्या हत्येनंतर आरोपीने वांबोरी पोलिस चौकीत आत्मसमर्पण केले.
Fire At Residential Building In Mumbai's Marine Lines: मुंबईतील मरीन लाईन्समधील निवासी इमारतीला भीषण आग (Watch Video)
Bhakti Aghavही आग झाफर हॉटेलच्या शेजारी असलेल्या ग्राउंड-फाइव्ह निवासी सोसायटीमध्ये शनिवारी दुपारी 12.30 च्या सुमारास लागली.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamकमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.
Leopard Spotted in Pune: जुन्नर-नारायणगाव रस्त्यावर बिबट्याचा संचार; स्थानिक चिंतेत, अंधारात रात्री फिरतानाचा व्हिडिओ पहा (video)
Jyoti Kadamपुण्यातील जुन्नर-नारायणगाव रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार काही नागरिकांनी पाहीला. अंधाऱ्या रात्री रस्त्यावर बिबट्या फिरत असल्याने नागरिक चिंतेत आले आहेत.
Megablock: मध्य, पश्चिम सह हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी मेगाब्लॉग; कसं आहे वेळापत्रक?
Jyoti Kadamरुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तपासणी अशा तांत्रिक दुरुस्त्यांसाठी हा ब्लॉक राहणार आहे.
Nashik Road Accident Video: नाशिकमध्ये हाय स्पीड कंटेनरची अनेक वाहनांना धडक; एक ठार, 21 जखमी
Jyoti Kadamनाशिक जिल्ह्यातील चांदवड परिसरात एक भीषण अपघात झाला आहे. एका वेगवान कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर 21 जण जखमी झाले.