महाराष्ट्र
Raj Thackeray On Bhaiyyaji Joshi's Remark On Language Of Mumbai: भय्याजी जोशी यांच्या विधानावर राज ठाकरे झाले आक्रमक; 'मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं'
Dipali Nevarekarभारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का? असा सवालही राज ठाकरे यांनी केला आहे.
Marathi Language Row: 'मराठी ही मुंबई, महाराष्ट्राची भाषा आहे, ती स्वीकारली पाहिजे'; आरएसएस नेते भैय्याजी जोशी यांच्या विधानावर CM Devendra Fadnavis यांचे स्पष्टीकरण
Prashant Joshiजाधव यांनी विधानसभेत यावर सरकारचा प्रतिसाद मागितला असता, फडणवीस म्हणाले, भैय्याजी काय म्हणाले ते मी ऐकले नाही, पण मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. प्रत्येकाने मराठी शिकले पाहिजे आणि ती भाषा बोलली पाहिजे.
नागपूर मध्ये 3 चोरट्यांनी अख्खं एटीएम मशीन केलं लंपास; चुकीची वायर कापली अन सीसीटीव्हीत झाले कैद (Watch Video)
Dipali Nevarekarनागपूर मध्ये चोरट्यांनी अख्खं एटीएम मशीन चोरल्याचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
Media Monitoring Centre: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! Fact-Checking आणि News Analysis करण्यासाठी 10 कोटी रुपयांचे मीडिया मॉनिटरिंग सेंटर स्थापन करणार
Bhakti Aghavआता प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांमधील बातम्यांचे विश्लेषण करण्यासाठी एक मीडिया मॉनिटरिंग सेंटर स्थापन करण्यात येणार आहे.
IT Park in Satara: साताऱ्यासाठी आनंदाची बातमी! सरकारने दिली आयटी पार्क प्रस्तावाला मान्यता दिली, लवकरच होणार पूर्ण
Prashant Joshiपुण्यात जमिनीची उपलब्धता मर्यादित असल्याने, साताऱ्यात आयटी पार्क स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र सादर करण्यात आले आहे.
Maharashtra Drug-Trafficking Cases: महाराष्ट्रात 2024 मध्ये 4,000 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त; 14,000 लोकांना अटक
टीम लेटेस्टलीसरकारने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, 1,153 गुन्हे दाखल करण्यात आले, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 1,342 जणांना अटक करण्यात आली आणि या प्रदेशात 513 कोटी रुपयांचे जप्ती नोंदवण्यात आली.
Abu Asim Azmi Reaction On Suspension: 'माझे निलंबन ही सरकारची मनमानी, माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका'; निलंबनानंतर अबू आझमी यांची संतापजनक प्रतिक्रिया
Bhakti Aghavअबू आझमी यांनी त्यांचे निलंबन 'मनमानी' असल्याचे म्हटले आहे. तसचे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचा आरोपही सपा आमदाराने केला आहे.
Holi 2025 Additional Special Trains: प्रवाशांसाठी खुशखबर! होळीसाठी Konkan Railway चालवणार अतिरिक्त स्पेशल ट्रेन्स, जाणून घ्या यादी
Prashant Joshiउदय तिथीनुसार होलिका (holika dahan date) दहन 13 मार्च 2025 ला असणार आहे. होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरा करण्यात येते.
Pune Domestic Violence Case: 'मंगळसूत्र नाही, टिकली नाही... मग तुझा नवरा तुझ्यामध्ये का रस दाखवेल?'; घरगुती हिंसाचाराच्या खटल्यात न्यायाधीशांनी महिलेला विचारला प्रश्न
Prashant Joshiलिंक्डइनवर अंकुर आर. जहागीरदार यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी नमूद केले की, हे जोडपे काही काळापूर्वी वेगळे झाले होते आणि न्यायाधीश त्यांना त्यांचा वाद सौहार्दपूर्ण पद्धतीने सोडवण्यास प्रोत्साहित करत होते. मात्र, न्यायाधीशांनी महिलेने मंगळसूत्र न घालणे, तसेच टिकली न लावणे यावर प्रश्न उपस्थित केले.
Santosh Deshmukh Death Case: संतोष देशमुख याच्या हत्येचे फोटो पाहून 23 वर्षीय तरूण व्यथित; गळफास घेत संपवले जीवन
Dipali Nevarekarजानेगाव मधील एका 23 वर्षीय तरूणाने संतोष देशमुख यांच्या अमानुष मारहाणीचे फोटो पाहून गळफास घेत जीवन संपवलं आहे.
Mumbai Heatwave Alert: मुंबई मध्ये वाढतोय उन्हाचा तडाखा; पारा चाळीशी पर्यंत जाण्याचा अंदाज
Dipali Nevarekarतीव्र हवामानाच्या परिस्थितीसाठी सज्ज असल्याने रहिवाशांना परिस्थितीबद्दल सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण जवळ वंदे भारत एक्स्प्रेसचा अपघात टळला; 15 दिवसांतील दुसरी घटना
Dipali Nevarekarकळंबस्ते येथे रेल्वे फाटकाला उड्डाण पूल बांधावा अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.
Uddhav Thackeray On SP MLA Abu Azmi's suspension: 'निलंबन कायमचं व्हायला हवं' अबू आजमींच्या निलंबनावर उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य
Dipali Nevarekarमहाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांंच्याबददल सन्मान राखलाच पाहिजे. महाराष्ट्रासाठी ती दैवत आहेत. त्यांचा अपमान करणार्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Akhilesh Yadav on SP MLA Abu Azmi's Suspension: अखिलेश यादव यांच्याकडून सपा आमदार अबू आझमी यांच्या निलंबनाचा निषेध
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेऔरंगजेबावरील वक्तव्यावर सपा आमदार अबू आझमी यांना निलंबित करण्याच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निर्णयावर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी टीका केली. आझमी यांनी माफी मागितली असली तरी, राज्य सरकार कारवाईवर ठाम राहिले. उद्धव ठाकरे यांनी कायमचे निलंबनाची मागणी केली.
Jaykumar Gore Nude Pictures News: जयकुमार गोरे यांच्यावर नग्न फोटो पाठवल्याचा आरोप; मंत्र्यांकडून आरोपाचे खंडण, कायदेशीर कारवाईचा ईशारा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र सरकारमधील भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर छळ आणि महिलेस अश्लील फोटो पाठवल्याचे आरोप झाले आहेत. मंत्री गोरे यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. तसेच, आरोप करणाऱ्यांविरोधात खटला गुदरण्याचा ईशारा दिला आहे.
Western Railway कडून Chief Loco Inspector Exam रद्द; परीक्षेची नवी तारीख लवकरच होणार जाहीर
Dipali Nevarekarभारतीय रेल्वेच्या अनेक झोनमध्ये सध्या विभागीय परीक्षांमध्ये अनियमिततेचे आरोप आहेत. काही प्रकरणांमध्ये, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने पुढील चौकशीसाठी हे प्रकरण आधीच हाती घेतले आहे.
Latur-Nanded Highway Accident: लातूर-नांदेड महामार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या बसचा भीषण अपघात; 37 प्रवाशांना घेऊन जाणारी बस उलटली
Jyoti Kadamअपघातात बस उलटली आणि 37 जण जखमी झाले. अपघाताचा थराराक व्हिडीओ समोर आला आहे.
Ladki Bahin Yojana: काय सांगता? 2100 रुपये? छे..छे..! असं बोललेच नाहीत; विधमंडळात घुमजाव; काय म्हणाल्या अदिती तटकरे?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना लाभाची रक्कम येत्या अर्थसंकल्पात 2100 रुपये करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी वक्तव्य केले नाही, असे महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी विधिमंडळात म्हटले आहे.
Navi Mumbai Water Cut On March 6: नवी मुंबई गुरूवारी 10 तास बंद राहणार पाणीपुरवठा; पहा कोणता भाग होणार प्रभावित
Dipali Nevarekar6 मार्च दिवशी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार असल्याने नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Ladki Bahin Yojana: निर्णय होणार का? लाडकी बहीण योजना लाभाची रक्कम वाढणार?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना लाभाची रक्कम प्रति महिना 1500 रुपयांवरुन 2100 रुपये होणार का याबाबत उत्सुकता आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.