महाराष्ट्र
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, 'थोडे थांबा! 2100 रुपयांबाबत काम सुरु आहे'
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजाना लाभार्थ्यांना मिळणारी प्रति महिन्याची रक्कम 2100 रुपये कधी होणार याबाबत उत्सुकता आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच याबाबत माहिती दिली.
Holi Festival In Maharashtra: महाराष्ट्रातील होळी आणि परंपरांचे रंग
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्रात होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. रंगांचा उत्सव म्हणून या सणाकडे पाहिले जाते. या सणाच्या पद्धती आणि नावे घ्या जाणून.
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamराज्यात मटका, जुगार ह्या व्यसनांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना केली. मात्र, सध्या लॉटरी अडचणीत सापडली आहे. महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद होण्याच्या मार्गावर आहे.
Pune Temperature Update: पुण्यात उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढली; तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
Prashant Joshiउष्णतेच्या लाटेसारख्या चालू परिस्थितीबद्दल बोलताना, आयएमडी पुणे येथील वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ एस.डी. सानप म्हणाले, पुणे शहरात पुढील काही दिवस कोरडे हवामान राहील. परिणामी, तापमान सामान्य पातळीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या 48 तासांत शहरातील रात्रीच्या तापमानात थोडीशी घट झाली आहे.
Matrimonial Scam In Mumbai: ऑनलाईन विवाह घोटाळा, मुंबईतील महिलेची 4.24 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेऑनलाइन पोर्टलवर एका पुरूषाला भेटल्यानंतर मुंबईतील एका महिलेने वैवाहिक फसवणुकीत ४.२४ लाख रुपयांचे नुकसान केले. बांगुर नगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
BMC Heatwave Guidelines: वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना मार्गदर्शक तत्त्वे जारी
Jyoti Kadamमुंबई महानगरपालिकेने वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शहरातील रहिवाशांना खबरदारी घेण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. वाढत्या तापमानात स्वत:चा बचाव करण्यासाठी हायड्रेटेड राहण्याचे आणि इतर खबरदारी घेण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
Mumbai Fire Incidents: मुंबईत 2024 मध्ये आगीच्या तब्बल 5,301 घटनांची नोंद; 2023 पेक्षा 227 जास्त
Prashant Joshiआग प्रतिबंधक आणि सुरक्षा उपायांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी एमएफबीकडून व्यावसायिक आणि निवासी आस्थापनांची तपासणी न केल्याने घटनांमध्ये वाढ झाल्याचे नागरी अधिकारी तसेच कार्यकर्ते मानतात. यासाठी काही प्रमाणात नागरिकांनाही जबाबदार धरण्यात आले आहे.
Forgery Of 102 Village Maps: मुंबईमधील इको-सेन्सिटिव्ह झोनमधील 102 गावांच्या नकाशांची बनावटगिरी उघड; अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकांमांवर होणार कारवाई- Chandrashekhar Bawankule
Prashant Joshiमालवण, पोईसर आणि एरंगल भागातील मूळ नोंदींमध्ये छेडछाड केल्याचे आढळल्यानंतर 2020 मध्ये हा मुद्दा समोर आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आणि दोन निवृत्त पोलीस अधिकारी आणि सात खाजगी व्यक्तींसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana च्या निधीत घट? अर्थसंकल्पात बजेट घटले; गेल्या वेळच्या तुलनेत 10 हजार कोटींचा निधी कमी
Dipali Nevarekarमार्च अखेरीपर्यंत या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये अजून घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तरतूद कमी करण्यात आल्याची चर्चा आहे.
रविंद्र धंगेकर यांची शिवसेना पक्षामध्ये घरवापसी; कॉंग्रेसला रामराम
Dipali Nevarekarआता रविंद्र धंगेकर पुन्हा शिवसेनेमध्ये दाखल होणार आहेत. हा भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या राजकारणाचा एक बळी आहे. शिवसेनेने त्यांना काही देऊ केलं असेल, त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.
Chatrapati Sambhaji Maharaj Smarak: संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक बांधणार; अजित पवार यांची मोठी घोषणा
Bhakti Aghavयाव्यतिरिक्त, उपमुख्यमंत्र्यांनी हरियाणातील पानिपत येथे मराठा युद्धाचे स्मारक बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
'Malhar' Certification For Hindu-run Mutton Shops: 100% हिंदू खाटीकांकडून मांस विक्रीसाठी राज्य सरकारकडून 'मल्हार सर्टिफिकेशन'; पहा मंत्री नितेश राणे यांचे आवाहन
Dipali Nevarekarमल्हार वेबसाइट वर दिलेल्या माहितीनुसार, हे झटका मटण आणि चिकन विक्रेत्यांसाठी एक सर्टिफाईड प्लॅटफॉर्म आहे. बकरी किंवा मेंढीचे मांस "हिंदू धार्मिक परंपरेनुसार तयार केले जाते आणि बळी दिले जाते." असा दावा करण्यात आला आहे.
Jejuri Khandoba Mandir Dress Code: आता जेजुरीच्या खंडोबा मंदिरातही ड्रेस कोड, भारतीय वेशभूषा असेल तरच प्रवेश मिळणार
Dipali Nevarekarसध्या महाराष्ट्रामध्ये 528 मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आले आहेत. मंदिराचे पावित्र्य जपावे हाच आमचा उद्देश असून यासाठी भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.
Maharashtra Budget 2025: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केला यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प; येत्या 5 वर्षांत 40 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून निर्माण होणार 50 लाख नोकऱ्या
Prashant Joshiदावोस येथील जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीचा उल्लेख करताना पवार म्हणाले, दावोस आर्थिक परिषदेत 63 कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाले, 15.72 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आणि 16 लाख रोजगार निर्मितीचा अंदाज आहे.
Maharashtra Budget 2025: लाडक्या बहीणींना तूर्तास 2100 चा हफ्ता नाहीच; पहा अजित पवारांनी अर्थसंकल्पामध्ये केलेल्या महत्त्वाच्या घोषणा
Dipali Nevarekarआज अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी 11 व्यांदा बजेट सादर केले आहे.
Mumbai Metro Line 1 Update: प्रवाशांसाठी दिलासा! आता मुंबई मेट्रो 1 पीक अवर्समध्ये अंधेरी आणि घाटकोपर स्थानकांदरम्यान चालवणार अतिरिक्त गाड्या; जाणून घ्या वेळा
Prashant Joshiवरिष्ठ मेट्रो अधिकाऱ्यांच्या वृत्तानुसार, याची चाचणी रन 6 मार्च रोजी घेण्यात आली. प्रवाशांकडून अभिप्राय गोळा करण्यासाठी अधिक चाचण्यांचे नियोजन केले आहे. बहुतेक गर्दी घाटकोपर ते अंधेरी या मार्गावर पाहायला मिळाली आहे, त्यामुळे या दोन स्थानकादरम्यान अतिरिक्त सेवा चालवण्याचा हा निर्णय घेण्यात आला.
Air India Flight Bomb Threat: एअर इंडियाच्या न्यू यॉर्कला जाणाऱ्या विमानाला बॉम्बची धमकी; परत मुंबईला परतली फ्लाईट
Prashant Joshiएअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आज 10 मार्च 2025 रोजी एआय119 मुंबई-न्यू यॉर्क (जेएफके) विमानाच्या उड्डाणादरम्यान संभाव्य सुरक्षा धोका आढळून आला. आवश्यक प्रोटोकॉलचे पालन केल्यानंतर, विमानातील सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विमान परत मुंबईत आणण्यात आले.
Maharashtra: नमोह शेतकरी योजनेत शेतकऱ्यांना अधिक 3 हजार रुपये वाढण्याची शक्यता, जाणून घ्या, संपूर्ण माहिती
Shreya Varkeमहाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. महायुती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री अजित पवार अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तर नमोह शेतकरी योजनेंतर्गत राज्य सरकार सहा हजार रुपये देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. या अर्थसंकल्पात महिला आणि शेतकऱ्यांना काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamमहा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीच्या एकूण बक्षीसांची संख्या 441 आहे. प्रत्येक आठवडयात एकूण 27 सोडती, तसेच 4 मासिक सोडती व वर्षाला 6 भव्यतम सोडत असतील.
Chh. SambhajiNagar Road Accident: उसाचा ट्रक उलटला , 4 मजुरांचा मृत्यू, छ. संभाजीनगर येथील घटना
Shreya Varkeसंभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. उसाने भरलेला ट्रक पलटी होऊन कोसळला. या दुर्घटनेत ट्रकखाली 17 मजूर अडकले होते. अपघाताची माहिती मिळताच कन्नड शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने १३ कामगारांचे प्राण वाचले. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमी कामगारांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत.