Mumbai Local Mega Block Update: मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; पहा अपडेट्स

हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 ब्लॉक असणार आहे.

Mumbai Local (फोटो सौजन्य - फेसबुक)

मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर 16 मार्च दिवशी मेगा ब्लॉक असणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार,  ठाणे-कल्याण दरम्यान अप आणि डाऊन फास्ट लाईन वर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 दरम्यान ब्लॉक असणार आहे. तर ब्लॉक दरम्यान हार्बर लाईन वर सीएसएमटी ते वाशी दरम्यान स्पेशल ट्रेन चालवल्या जाणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक नसल्याने तेथील वाहतूक नियमित सुरू असणार आहे.

मुंबई लोकल मेगा ब्लॉक अपडेट्स 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement